मुंबई (प्रतिनीधी) : राज्यात ३० एप्रिलपर्यंत लाकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना परिस्थिती पाहून काही ठिकाणी हे लॉकडाऊन अधिक कडक केलेजाईल असे संकेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो परिस्थिती नियंत्रणात असली तरी अजिबात गाफील राहून चालणार नाही, राज्यातील नागरिकांनी स्वत:च स्वत:चारक्षक होतांना खबरदारीच्यावा आम्होजबाबदारी घेतो असे आवाहन मख्यमंत्री श्री. "करे यांनी केले आहे. परिस्थितीचेगांभीर्य ओळखन सर्वांनी वागण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिस्त पाळली तरच ३० तारखेपर्यंत आपण बाजी मारू शकू असेही ते म्हणाले. लॉकडाऊनमध्ये हे सुरुच राहणार या लॉकडाऊनच्या काळात शेती, शेतीसंबंधीची कामे, शेतमाल वाहतकजीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, औषधे यांची वाहतूक आणि पुरवहा सुरुच राहतील हे ही त्यांनी स्पष्ट केले. १४ एप्रिल नंतर काय करायचे यावर काम सुरु आहे त्याची माहिती मी आपणा सर्वाना १४ तारखेपर्यंत देईनच अशी ग्वाही होत्यांनी दिली. धैर्य, संयम आणि बागण्यातील शिस्तच आपल्या सभोवतालच्या शृखंला तोडणार असल्याचे ते म्हणाले. शक्यतो घराबाहेर पडू नका, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाढोजावे लागलेतरी गर्दी करू नका, मास्क लावूनच बाहेर जा अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. परिस्थितीच तशी व्हिडिओ कॉकरसिंगमध्ये चर्चा करतांना त्यांच्या-आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क होता. आतापर्यंत आमच्या तोंडावर पट्टी बांधण्याचे धाडसकृणी केले नाहीपरंत सध्याची वेळच तशी आली आहे असे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की रुग्णांची संख्या वाढते आहे. ही लपवण्यासारखी बाब नाही पण आपण चाचण्याही वाढवल्या आहेत. लोकांनी आपल्याकडे येऊन चाचणी करून घेण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे जाऊन चाचणी करत आहोत. गेट वे ऑफ इंडिया जसं मुंबईचं प्रवेशद्वार आहे तसच विमानतळही. येथे जगभरातून प्रवासी ये-जा करतात त्यामुळे सुरुवातीला केंद्र सरकारच्या यादीत नसलेल्या देशातून जे लोक आले त्यांची तपासणी झाली नसल्याचे ते म्हणाले, आपण गुणाकार मंद राखण्यात यश मिळवले असले तरी तो शुन्यावर आणण्याचा, एक ही रुग्ण त्यांनी केला. मंबईमध्ये ज्या भागात पाँझटिव्ह रुग्ण आढळले ते विभाग पूर्ण सील केल्याचे सांगतांना येथील नागरिकांना सुरुवातीला अडचणी आल्याचे गैरसोय झाल्याचे त्यांनी सांगितले पण तिथेही जीवनावश्यक वस्तु, औषधे, भाजीपाला आणि अनधान्याचा पुरवता केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पॉझेटिव्ह रुग्ण आलेला भागच एकप्रकारे क्वारंटाईन करत असल्याचे सांगतांना या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तपासणी महानगरपालिका घरोघरी जाऊन करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली महाराष्ट्र धीरोदत्त, देशाला दिशा दाखवणारा आतापर्यंत महाराष्ट्राने धीरोदत्तपणेया संकटाशी सामना केला आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशादाखवतोया संकटातही माहाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांना गडबडून, गोंधळून न जाण्याची विनंती केली. ही बंदी किती दिवस
तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन