केवळ एक लवंग खाल्ल्याने होते चा १० रोगांपासून सुटका, जाणून घ्या कसे... आजकाल महागाईसोबत रोगराई पण वाढत चालली आहे. प्रत्येक आजारासाही अलोपॅथीच्या महागात महाग गोळ्या बनवल्या जात आहेत. पूर्वीच्या काळात अलोपॅथीक गोळ्या-औषधींना जास्त महत्व नसायचे. कारण पूर्वी डॉक्टर कमी आणि वैद्य जास्त असायचे. ते सर्वअलोपॅथी पेशाआयुर्वेदावर जास्त विश्वास करायचे. विशेष म्हणजे आयुर्वेदिक औषधीमुळे कुहलेही दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते. लवंग खाल्याने होतात हे फायदेसव्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत.
वातावरण सात बदलले तर बऱ्याच जणांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. यावर उपचार म्हणून बरेच जण महागात महाग सिरप पितात तरी पण त्यांना यापासून सुटका मिळत नाही. यामुळे तुम्हाला जर खोखला पळवायचा असेल तर एक लवंग तोंडात ठेवा व तिला चावट राहा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एव्हडी शो लवंग शरीरासाही इतकी फायदेशीर आहे.
१. लवंग तोंडात ठेवून जास्तीत जास्त वेळ चावल्याने तोंडातून येणारा टुर्गा एका झटक्यात दूर होऊ शकतोआणि मोकळा आणि फ्रेश श्वास बनतो..
२. लवंगच्या तेलाचा एक थेंब जर कपड्यात बांधून ठेवला तर, जेव्हा पण तुमचे नाक बंद होईल किंवा सर्दी झाली तर एकदा वास घेतला तर तुमचे नाक झटक्यात मोकळे होईल.
३. ज्या लोकांना जळजळ म्हणजे ऍसिडिटी ची समस्या आसते, त्यांनी १०० ग्राम पाण्यामध्ये लवंग चा खिस करून चांगले मिसळून प्यावे. यामुळे तुमची ऍसिडिटी लवकर बरि होईल.
४. बरेच वेळा आपल्या घरातील वयस्कर व्यक्तीच्या जॉइंटमध्ये त्रास असतो. लवंगचे तेल त्या जॉईटवर लावल्याने बऱ्यापैकी त्रास कमी होईल.
५. ज्या लोकांना खूप तहान लागते किंवा जास्त घाम येतो, त्यांनी गरम पाण्यात लवंग वाटून पाण्यात मिसळून प्यावी. यामुळे तुमच्या समस्या दूर होतील.
६. हैजे सारख्या भयंकर रोगाला नोट करण्यासाही लवंगचे तेल बताश्यामध्ये टाकून खावे. खूप लवकर तुम्हाला फरक दिसेल.
७. ज्यांना रतोंघी रोग आहे त्यांनी बकरीच्या दुआमव्ये लवंग मिसळुन ते मिश्रण डोळ्यांच्या खाली लावण्यास सुरू करावे. यामुळे तुम्हाला लवकरच फरक जाणवू लागेल.