पालघर शहरातील अनधिकृत बांधकामास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभय !

पालघर (प्रतिनिधी): पालघर नगरपालिकेतील अनागोंदी व मनमानी कारभाराची प्रचिती पालघर शहरातील नागरिकांना ठाऊक आहेत आरोग्य रस्ते यांचे प्रश्न बिकट करून आता नगर परिषद बांधकाम विभागातील अधिकारी पालघर शहरातील | अनधिकृत बांधकामांना अभय देत | आहेत पालघर शहरात राजरोसपणे विनापरवानगी बांधकाम सुरू आहेत नागरिकांनी लेखी तक्रारी करूनही नगर नागरिकानी लेखी तक्रारी करूनही नगर | अभियंता किंवा नगररचना अधिकारी त्या  तक्रारीवर काहीच कारवाई करत नाही उलट तक्रार करणाऱ्या नागरिकांची दिशाभूल करत  आहेत गरीब लोकांना स्वतःचे घर बांधायला परवानगी देत नाही परंतु विनापरवानगी बांधकामास अभय देत आहे अनेक नागरिकांनी  पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार | केल्यावर जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषदेचा अनधिकत बांधकामांवर कारवाईचे निर्देश | दिल्यावरही प्रशासन अधिकारी तसेच आदेशच मिळत नसल्याचे सांगतात पालघर-माहीम रोडवर शिक्षक पतपेढीच्या बाजूला कुठलीही परवानगी न घेता बांधकाम सुरू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात विनापरवानगी पत्र्याची दकान उभारणी केली आहे गेले दोन वर्षे पत्र्याची दकाने उभारण्याचे बांधकाम विभागात नाही माजी नगराध्यक्ष तथा बिल्डिंगवर चौथा मजला नगरपरिषद अधिकारी यांना कसा दिसत नाही असे दिसत नाही? नगरपरिषद हद्दीत असलेल्या कंपन्यांनी अनाधिकृत शेड उभारल्या आहेत .यावर काही कारवाई करायला अधिकारी का? तयार नाही असा प्रश्न सर्वसामान्य पालघर त्यांना पडला आहे.