मावळमधील गुलाब सातासमुद्रापार; कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न देणारी समृद्ध शेती

पिंपरी-चिंचवड : मावळ येथील गुलाबाची फुलं व्हेलेंटाईन्स डेच्या पार्श्वभूमीवर परदेशात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर येऊन *पलाआहे. या पार्श्वभूमीवर गुलाबाच्या फुलांची जोरदार मागणी आहे. पुणे जिल्ह्यातील मावळचा परिसर हा खास विविध प्रकारच्या गुलाबांच्या शेतीसाही ओळखला जातो. इथं फुलणाऱ्या गुलाबाला परदेशातही प्रचंड मागणी आहे. व्हॅलेंटाईन डे हा झाल्या गुलाब उत्पादक शेतकऱ्यांसाह्री मोहंआर्थिक उत्पन्न देणारा ठठरला आहे. वर्षात चार कोटी रुपये उत्पन्न देणाऱ्या या फुलशेतीनं शेतकऱ्यांसाही हमखास उत्पन्न मिळवून देणारा नवा पर्याय खुला केलाआहे. झ्याल्या काही शेतकऱ्यांनी एकत्र येत 9 पवना फुल उत्पादक संघाची स्थापना केली आहे. या संघाच्या स्थापनेतून सामुहिकरित्या गुलाबाच्या फुलांची शेती केली जाते. यावर्षी होणाऱ्या व्हॅलेन्टाईन डेच्या आधी अवघ्या दहा दिवसांत तब्बल ८० लाख रुपयांचे उत्पन्न होईल असे गुलाबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितलं. व्हॅलेंटाईन डेसाही झ्थली तब्बल ७ लाख गुलाबाची फूलं परदेशात पाहवण्यात आली आहेत. नापिकीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या किंवा हताश होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गुलाब शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. या गुलाब शेतीद्वारे इथल्या शेतकऱ्यांना तब्बल चार कोटी रुपये वार्षिक उत्पन्न मिळत आहे. मावळाच्या गुलाबांची परदेशात ख्याती या गुलाब शेतीसाही विशेष मेहनतही घ्यावी लागते. या शेतीमुळे अनेक तरुणींना रोजगारही उपलका झाला आहे. लाई मुकुंद ठाकर आणि तानाजी शेंडगे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी एकत्र येत काही वर्षांपूर्वी गुलाब शेती करण्याचे ठरवले होते. आज त्यांच्या या मेहनतीला फळ आलं आहे. ठाकर यांच्या शेतात लागवड केलेला गुलाब हा गुलाबी, लाल आणि पिवळ्या रंगाचा आहे. व्हॅलेंटाईन डे च्या काही दिवस अगोदर ही फुले काढून थेट परदेशी बाजारात पाहवली जातात. लाल रंगाच्या गुलाबाला व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी विशेष महत्व असते. मावळमधील गुलाबाची फुले हो जपान, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आदी देशात पाहवली जातात. अशा शेतीद्वारे बळीराजा स्वत: सुगीचे दिवस आणू शकतो तानाजी शेंडगे सांगतात, आम्ही २० एकरात गुलाबाची शेती करत आहोत. यामध्ये ७ लाख गुलाबाची फूलं एकट्या पवना फूल उत्पादक संघातून जातात. यावर्षी पाऊस जास्त असल्याने थंडी जास्त पडेल अस वाटलं, मात्रथंडी कमी झाली. त्यामुळे कमी दिवसात फुलांचे उत्पादन सुरू झाल. शतकऱ्याचा अदाज चुकलापरदेशी बाजारामध्ये मागणी सुरू होण्याच्या अगोदरच गुलाबाची फुल उमलायला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावा तसा फायदा घता आलेला नाहा. खरतर यावर्षी अवघ्या महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला. तरीही बळीराजाला संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, अशा पद्धतीची शेती करून बळीराजा सुगीचे दिवस आणू शकतो यात तीळमात्र शंका नाही.